9960589000 कार्यालयीन वेळ : सोम. ते शुक्र. स. ९.४५ वा ते संध्या ६.१५ वा.
"एकच ध्यास, बामणोलीगांवचा सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास...!"
श्री.विशाल तेजराव नरवडे (भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली
श्री. मनोज जाधव
अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली
श्रीम. नंदिनी घाणेकर
प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यं., जिल्हा परिषद सांगली
श्री. शशिकांत शिंदे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जिल्हा परिषद सांगली
.
गीता सुभाष चिंचकर
सरपंच
९६०७६८५९९९
विष्णू राजाराम लवटे
उपसरपंच
९८२३०२९३१३
सचिन शामराव पाटील
ग्रामपंचायत अधिकारी
९९६०५८९०००
संघटित विकासासाठी एकत्र पाऊल
बामणोली गावाची लोकसंख्या - वयोगट, लिंग प्रमाण आणि समाजघटकांनुसार अधिकृत व तपशीलवार माहिती.
बामणोली ग्रामस्थांतील आपल्याला सर्व सुविधांची मिळवण्याचा विश्वासार्ह मार्ग. आपल्या आवश्यकतेनुसार उच्च दर्जेची सेवा प्रदान करण्याची कटिबद्धता.
स्वच्छ व सुंदर बामणोली ग्राम - आपल्या गावांसाठी आदर्श गाव.
बंदिस्त नाले - स्वच्छतेसाठी बामणोली ग्रामाचा टाकलेला एक महत्त्वपूर्ण पाऊल.
सिमेंट रस्ते - बामणोली ग्रामाचा मजबूत पायाभूत विकासाचा पाया!
CCTV कॅमेरे - बामणोली ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी विकासाचे नेत्र.
प्रभावी योजना - बामणोली ग्रामस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पाऊले!
प्रशस्त कार्यालये - बामणोली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेचा मिरवलेला कंद!
सेवा हक्क अधिनियम अंतर्गत ग्रामपंचायतीकडून देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती व अर्ज प्रक्रिया.
ग्रामपंचायत शुध्द ही स्थानिक स्वराज्य संस्थेची मूलभूत यंत्रणा आहे, जी गावातील नागरी समस्यांचे निराकरण, विविध सरकारी योजना, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर ग्रामविकास संबंधित कामांमध्ये कार्यरत आहे.
गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत शासकीय सेवा पोहोचवणे आणि एक सशक्त, सुरक्षित व समृद्ध ग्रामपंचायत निर्मिती करणे.
झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टिकमुक्त गाव, जलसंवर्धन, आणि हरितधाम यासाठी उपक्रमांवर भर राहणार आहे.
ग्रामपंचायत शुध्द एक सशक्त, पारदर्शक आणि लोकभिमुख प्रशासन कायम ठेवणे हे ध्येय आहे.