9960589000 कार्यालयीन वेळ : सोम. ते शुक्र. स. ९.४५ वा ते संध्या ६.१५ वा.
भारत सरकारच्या अधिकृत मोबाईल ॲप्स डाउनलोड करा आणि सरकारी सेवांचा लाभ घ्या. सर्व सेवा आता तुमच्या हातावर.
कोविड-१९ संसर्ग ट्रॅकिंग आणि आरोग्य सेवांसाठी भारत सरकारचे अधिकृत ॲप.
पंचायत स्तरावरील निर्णय, ठराव आणि माहिती एकाच ठिकाणी पाहण्यासाठी उपयुक्त ॲप.
ग्रामपंचायत संबंधित माहिती, योजना आणि सेवा तुमच्या मोबाईलवर.
भारत सरकारद्वारे विकसित कृषी-आधारित हवामान आणि कृषी सल्ला देणारे मोबाईल अँप.
स्थानानुसार हवामान अंदाज, वर्तमान तापमान, पाऊस, वारा, radar आणि satellite इमेजेस यांसारखी माहिती मिळते.
(NDMA) द्वारे विकसित केलेले डिसास्टर (आपत्ती) अलर्टिंग अॅप आहे, जे नागरिकांना जागतिक-स्थानिक वेधपूर्व चेतावणी, हवामान अहवाल, हेल्पलाइन नंबर, सुरक्षिततेचे उपाय आणि अधिक रिअल-टाइम माहिती पुरवते.
हे वापरकर्त्याला GPS-आधारित सूचना देऊन सुमारे 20–40 किमी पर्यंत संभाव्य वीज पडण्याची माहिती आणि सुरक्षिततेचे मार्गदर्शन पुरवते.
हे सर्व ॲप्लिकेशन्स भारत सरकारच्या विविध विभागांनी विकसित केलेले अधिकृत ॲप्स आहेत. या ॲप्सचा वापर करून तुम्ही सुरक्षितपणे सरकारी सेवांचा लाभ घेऊ शकता.